३५० किलो अमोनियम नायट्रेट किती विध्वंसक, RDX पेक्षा वेगळं अन् स्वस्त

सूरज यादव

300 किलो स्फोटक जप्त

जम्मू काश्मीर पोलीसांनी दहशतवाद्यांचा कट उधळून लावत एका डॉक्टरसह तिघांना अटक केलीय. त्यांच्याकडून ३०० किलो स्फोटक जप्त केलंय. हे अमोनियम नायट्रेट आहे.

Ammonium Nitrate How Dangerous Is It

|

Esakal

अमोनियम नायट्रेट

अमोनियम नायट्रेट शेतकऱ्यांसाठी खत असलं तरी स्फोटक म्हणून जीवघेणं ठरू शकतं. ३५० किलो अमोनियम नायट्रेटच्या स्फोटाने १०० मीटर परिसरात विध्वंस होऊ शकतो. हे स्वस्तातलं रसायन दहशतवादी हल्ल्यात मोठी हानी करू शकतं.

Ammonium Nitrate How Dangerous Is It

|

Esakal

किती शक्तीशाली?

३५० किलो अमोनियम नायट्रेटमध्ये ज्वलनशील पदार्थ मिसळले तर १४० किलोग्रॅम टिएनटी इतकी एनर्जी निर्माण करते. यामुळे १५ ते २० मीटर परिसरात प्रचंड हानी होऊ शकते. तर १०० मीटरपर्यंतच्या परिसरात हादरे बसू शकतात.

Ammonium Nitrate How Dangerous Is It

|

Esakal

शहरात विध्वंसक

एखाद्या गर्दीच्या ठिकाणी, शहरात याच्या स्फोटामुळे मोठी जीवीतहानी होऊ शकते. तसंच उष्णतेच्या लाटेमुळे आग लागून हा धोका वाढू शकतो. अमोनियम नायट्रेट सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता असते.

Ammonium Nitrate How Dangerous Is It

|

Esakal

अमोनियम नायट्रेट की आरडीएक्स?

अमोनियम नायट्रेट आणि आरडीएक्स दोन स्फोटकं असून त्यात मोठा फरक आहे. आरडीएक्स लष्करी शस्त्रांसाठी वापरलं जातं तर अमोनियम नायट्रेट खाणकाम आणि शेतीसाठी वापरतात.

Ammonium Nitrate How Dangerous Is It

|

Esakal

आरडीएक्स जास्त विध्वंसक

अमोनियम नायट्रेटच्या दीडपट जास्त आरडीएक्स शक्तिशाली आहे. यामुळे होणारं नुकसानही जास्त आहे. आरडीएक्स लहानशा ठिणगीने विध्वंस घडवू शकतं.

Ammonium Nitrate How Dangerous Is It

|

Esakal

अमोनियम नायट्रेट स्वस्त

अमोनियम नायट्रेट स्वस्त असून ते खत आणि खाणकामासाठी वापरण्यात येतं. तर आरडीएक्स महागडं असून लष्करी शस्त्रांसाठी वापरलं जातं.

Ammonium Nitrate How Dangerous Is It

|

Esakal

बैरूत, ओक्लाहोमात स्फोट

एक किलो आरडीएक्स १.६ किलो टिएनटी इतकं विध्वंसक असतं. पण अमोनियम नायट्रेट स्वस्त असल्यानं त्याचाही वापर जास्त होतो. बैरूत, ओक्लाहोमा इथं अमोनियम नायट्रेटनेच स्फोट घडवण्यात आले होते .

Ammonium Nitrate How Dangerous Is It

|

Esakal

हेलिकॉप्टर बैज्या नाव कसं पडलं, कितीला खरेदी आणि खुराक कसा असतो?

Helicopter Baijya Name, Price and Diet

|

Esakal

इथं क्लिक करा