Mansi Khambe
दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी घरोघरी पणत्या, दिवे आणि आकाशकंदील लावून रोषणाई केली जाती.
350 years old Raigad Fort
ESakal
महाराष्ट्रात दिवाळीत मातीचा किल्ला ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे स्मरण करणारी एक जुनी आणि पवित्र परंपरा आहे.
350 years old Raigad Fort
ESakal
दिवाळी सण येताच अनेकजण घरच्या घरी किंवा गल्लीत सुंदर मातीचा किल्ला बनवण्याची सुरुवात करतात. ठिकठिकाणी स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.
350 years old Raigad Fort
ESakal
दिवाळीत मातीचा किल्ला बनवणाऱ्या परंपरेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ३५० वर्षांपूर्वीचा रायगड हुबेहूब साकारण्यात आला आहे.
350 years old Raigad Fort
ESakal
कराड येथील 305/अ, रविवार पेठ, कोष्टी गल्ली येथे ३५० वर्षांपूर्वीचा रायगड किल्ला साकारण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे.
350 years old Raigad Fort
ESakal
शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे.
350 years old Raigad Fort
ESakal
Kakad Aarti: Morning Prayer Tradition
sakal