Anushka Tapshalkar
आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले 4 आयुर्वेदिक उपाय; टाळू होईल निरोगी
Irritated with Dandruff
sakal
आयुर्वेदानुसार कोंडा (दारुणक) हा वात आणि कफ दोषांच्या असंतुलनामुळे होतो. त्यामुळे टाळूवर मृत त्वचा साचते आणि पांढरे कण दिसू लागतात.
Why Dandruff Occurs
sakal
ओवा बारीक वाटून त्यात तुरटी, लिंबाचा रस आणि ताक किंवा दही मिसळा. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. हट्टी कोंडा दूर करण्यास मदत होऊ शकते.
Ajwain
sakal
कडुनिंबात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. खोबरेल तेलात कडुनिंबाचे तेल मिसळून मसाज करा किंवा कडुनिंब पावडर दह्यात मिसळून लावा.
Neem Leaves
व्हिटॅमिन C ने समृद्ध आवळा केसांच्या मुळांना बळकटी देतो. आवळा पावडर दह्यात मिसळून लावल्यास खाज, तेलकटपणा आणि कोंडा कमी होण्यास मदत होते.
Amla
sakal
रात्री भिजवलेल्या मेथीच्या बियांची पेस्ट करून त्यात कोरफड, दही किंवा कडुनिंब मिसळा. यामुळे टाळूला ओलावा मिळतो आणि कोंड्याची समस्या कमी होऊ शकते.
नियमित केसांची स्वच्छता, संतुलित आहार आणि आयुर्वेदिक उपायांचा वापर केल्यास कोंड्यावर नियंत्रण मिळवता येते. निरोगी टाळू म्हणजेच निरोगी केस!
Ayurveda for Healthy Scalp
sakal
Best Home Remedies for Acidity
sakal