Acidity झाल्यावर गोळ्या किंवा सोडा नाही, तर 'हे' घरगुती उपाय ठरतील रामबाण

Anushka Tapshalkar

Acidity चा त्रास

सतत छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि पोटात अस्वस्थता जाणवत असेल तर काही सोप्या सवयी तुमचा त्रास कमी करू शकतात.

Acidity

|

sakal

थंड दूध आणि गूळ

1 ग्लास थंड दुधात छोटासा गुळाचा तुकडा घालून प्या. यामुळे पोटाला आराम मिळण्यास मदत होते.

Milk and Jaggery

|

sakal

तुळशीची पानं चावून खा

4-5 तुळशीची पानं चावून खाल्ल्याने acidity आणि burning sensation कमी होण्यास मदत होऊ शकते.

Eat Tulasi (Basil) Leaves

|

sakal

केळं

रिकाम्या पोटी acidity होत असेल तर 1 केळं खा. यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि आम्लपित्त कमी होण्यास मदत होते.

Eat a Banana

|

sakal

जिरे आणि काळं मीठ पाणी

भाजलेले जिरे पूड आणि चिमूटभर काळं मीठ कोमट पाण्यात मिसळून प्या. पचन सुधारण्यास मदत होते.

Jeera and Salt Water

|

sakal

काकडी किंवा गार ताक

काकडी आणि ताक शरीराला थंडावा देतात. त्यामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते.

Cucumber and Cold Buttermilk

|

sakal

हे पदार्थ टाळा

जास्त चहा-कॉफी, तिखट पदार्थ, तेलकट जेवण आणि उशिरा जेवण्याची सवय acidity वाढवू शकते.

Avoid These Food Items

|

sakal

चांगल्या सवयी अंगीकारा

वेळेवर जेवा, भरपूर पाणी प्या, ताण-तणाव कमी करा आणि दररोज थोडा व्यायाम करा.

Build Good Habits

|

sakal

महत्त्वाची सूचना

सतत acidity होत असेल, वारंवार औषधे घ्यावी लागत असतील किंवा त्रास वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.

Doctor's Advice | sakal

आयुर्वेदानुसार दिवसाच्या कोणत्या वेळी दूध पिणं योग्य असतं?

Best Time to Drink Milk According to Ayurveda

|

sakal

आणखी वाचा