फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष महागात पडू शकते! जाणून घ्या ४ महत्त्वाची लक्षणे

Aarti Badade

लिव्हर

शरीरात ही ४ लक्षणे दिसल्यास समजा लिव्हरवर चरबी जमा होतेय, वेळीच व्हा सावध!

fatty liver symptoms

|

Sakal

पुरेशी झोप

पुरेशी झोप घेऊनही दिवसभर सतत थकवा, आळस आणि अशक्तपणा जाणवणे.

fatty liver symptoms

|

Sakal

पोटाच्या उजव्या बाजूला

पोटाच्या उजव्या वरच्या बाजूला हलक्या वेदना, दाब किंवा जडपणा जाणवणे.

fatty liver symptoms

|

Sakal

भूक कमी होणे

अचानक भूक न लागणेकिंवा अन्न खाल्ल्यानंतर सतत मळमळल्यासारखे होणे.

fatty liver symptoms

|

sakal

चरबी वाढणे

पोटाभोवतीची चरबी वाढणे आणि शरीराचे वजन झपाट्याने वाढू लागणे.

fatty liver symptoms

|

Sakal

व्यायाम

जास्त कॅलरीयुक्त आहार, तळलेले पदार्थ, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत.

fatty liver symptoms

|

Sakal

सिरोसिस किंवा कॅन्सर

योग्य उपचार न केल्यास लिव्हरला सूज येऊन सिरोसिस किंवा कॅन्सरचा जीवघेणा धोका उद्भवू शकतो.

fatty liver symptoms

|

Sakal

मद्यपान-साखर टाळणे

नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि मद्यपान-साखर टाळणे हाच यावर प्रभावी उपाय आहे.

fatty liver symptoms

|

Sakal

पावसाळ्यात पालेभाज्या खाणे का टाळावे? वेळीच व्हा सावध, नाहीतर आजारी पडाल!

leafy vegetables monsoon health

|

Sakal

येथे क्लिक करा