पावसाळ्यात पालेभाज्या खाणे का टाळावे? वेळीच व्हा सावध, नाहीतर आजारी पडाल!

Aarti Badade

दमट वातावरण

पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे पालेभाज्यांवर हानिकारक बॅक्टेरिया आणि बुरशी खूप वेगाने वाढतात.

leafy vegetables monsoon health

|

Sakal

पालेभाज्या

शेतात पालेभाज्या चिखल आणि दूषित पाण्याच्या थेट संपर्कात येत असल्याने त्या संसर्गाचे कारण बनू शकतात.

leafy vegetables monsoon health

|

Sakal

पानांमध्ये

पालक, कोबी किंवा मेथीच्या पानांमध्ये बारीक कीटक आणि आळ्या असतात, ज्या उघड्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत.

leafy vegetables monsoon health

|

Sakal

दूषित भाज्या

अशा दूषित भाज्या खाल्ल्याने अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याचा आणि पोट बिघडण्याचा धोका वाढतो.

leafy vegetables monsoon health

|

Sakal

आयुर्वेदानुसार

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत असते आणि पालेभाज्या पचायला जड असतात.

leafy vegetables monsoon health

|

Sakal

पोटाचे गंभीर विकार

पावसाळ्यात या भाज्या खाल्ल्याने गॅस, अपचन, पोटदुखी आणि जुलाब यांसारखे पोटाचे गंभीर विकार होऊ शकतात.

leafy vegetables monsoon health

|

Sakal

मिठाच्या गरम पाण्यात

जर पालेभाज्या खायच्याच असतील, तर त्या आधी मिठाच्या गरम पाण्यात व्यवस्थित उकळून किंवा वाफवूनच खाव्यात.

leafy vegetables monsoon health

|

Sakal

निरोगी ठेवा!

पावसाळ्यात पालेभाज्यांऐवजी फळभाज्यांना प्राधान्य द्या आणि आपले पोट सुरक्षित व निरोगी ठेवा!

leafy vegetables monsoon health

|

Sakal

आरोग्य सुधारेल झपाट्याने... फक्त भिजवलेले मूग खा! जाणून घ्या 5 फायदे

soaked moong benefits

|

Sakal

येथे क्लिक करा