पुजा बोनकिले
दरवर्षीप्रमाणे यंदाही २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे.
दररोज योग केल्याने शरीर आणि मन शांत राहते. पण योग करतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
योग करतांना घट्ट कपडे घालू नका.
योग करताना तोंडाने श्वास घ्यावा.
योग करताना मोबाईल वापरणे टाळावा.
कोणत्याही योगाचा सराव करताना हळूहळू करावा.
योगासोबतच प्राणायाम आणि ध्यान देखील लावावे.
योग करण्यापूर्वी किंवा योग झाल्यानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका.
योग नेहमी सकाळी करणे उत्तम मानले जाते.