पुजा बोनकिले
वारीला जायला जमत नसेल तर वारीतील पुढील परंपरा कोणत्या तारखेला आणि कोणत्या टप्प्याल असणार हे जाणून घेऊया.
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १९ जूनला निघणार आहे. सगळ्यात महत्वाची आणि पहली परंपरा आहे.या दिवशी पंढरपुरचा प्रवास सुरु करते.
आळंदी ते पूणे माऊलींचं दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ स्वागत केले जाते. हे बघण्यासारखे असते.
पालखीचे दिवे घाटातील अविस्मरणीय दृश्य पाहण्यायला मिळतात.
पंढरीची वारी मल्लारीच्या दारी पोहचते. या दिवशी पालखी जेजुरीत पोहचते.
वाल्हे ते लोणंद माऊलीची नीरा नदी स्नान पाहू शकता.
लोणंद ते तरडगाव पहिलं उभे रिंगण पाहण्यासारखे असते. नंतर दररोज गोल रिंगणाचा आनंद घेता येईल.
माळशिरस ते वेळापूर माऊलींची पंढरपुरकडे धाव, वारकरी पंढरपुरच्या दिशेने धाव घेतात.
वेळापूर के भंडीशेगांव बंधूभेट सोपान काका आणि माउलींची बंधुभेट पाहायची असेल तर तोंडळेमोडले गावात नक्की पोहचा.
भंडीशेगांव ते वाखरी सगळ्यात मोठं गोल रिंगण, सगळ्यात मोठ रिंगण जेव्हा सगळे वारकरी चिखलात खेळून त्यांचा आनंद व्यक्त करतात.
वाखरे ते पंढरपुर पालखीला लाकडी रथात ठेवले जाते. शितोळे सरकार पादुका हातात घेऊन पंढरपुरला पोहचतात.