सर्दी अन् खोकल्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी करा 'हे' 4 घरगुती उपाय

पुजा बोनकिले

सर्दी आणि खोकला

बदलत्या हवामानात सर्दी आणि खोकला ही सामान्य समस्या आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक आजारी पडतात.

घरगुती उपाय

संसर्गजन्य आजारांवर घरगुती उपाय करता येतात.

मध आणि आले

मध आणि आले सर्दी खोकल्यासाठी फायदेशीर असते.

हळद

आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते हळद ओषधीयुक्त असल्याने अनेक आजार दूर ठेवते.

तुळस आणि लवंग

सर्दी खोकला कमी करण्यासाठी घरच्या घरी तुळस आणि लवंगचा वापर करू शकता.

tulsi | sakal

लिंबू आणि आल्याचा रस

तुम्ही लिंबू आणि आल्याचा रस प्यायल्यास सर्दी खोकला कमी होऊ शकते.

lemon | sakal

दसऱ्याला दुर्मिळ राजयोग, 'या' 3 राशींसाठी सुवर्णकाळ सुरू

Dussehra 2025 rare Rajyoga for zodiac signs

|

Sakal

आणखी वाचा