पुजा बोनकिले
हिंदू धर्मात दसरा हा खूप खास मानला जातो.
हा सण दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो.
यावर्षी हा सण 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो, म्हणूनच याला विजयादशमी असेही म्हणतात.
या दिवशी कोणत्या राशींसाठी सुवर्णसंधी चालून येणार आहे हे जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील.
या राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास आणि यशाचा काळ ठरेल.
या राशीच्या लाकाना दसऱ्याच्या दिवशी नवीन संधी मिळतील.
Packing for Navratri 2025 travel rituals
Sakal