Anushka Tapshalkar
दररोज चालून वजन कमी होत नाहीये आणि कंटाळा येतोय? मग चालण्याचा वेग वाढवा! काही वेळा झपाट्याने चालणं आणि काही वेळा अधिक वेगाने धावणं या High-Intensity हालचालींमुळे हृदयाची गती वाढते आणि फॅट बर्निंगची प्रक्रिया जलद होते.
Burn Fat with Power Walking
sakal
प्रत्येक पावलावर व्यवस्थित जोर द्या. अपेक्षित परिणामांसाठी पाय आणि ग्लूट्सच्या सहाय्याने शरीर पुढे ढकला. यामुळे अधिक कॅलरी बर्न होतात आणि स्नायूंना टोन मिळतो.
Walk in Rythm
sakal
चालताना पोटाचे स्नायू घट्ट ठेवा. यामुळे फक्त फॅट कमी होत नाही, तर कोअर स्ट्रेंथही वाढते आणि पोस्चर सुधारते.
Keep Your Core Active
sakal
उताराऐवजी चढावर चाला! हे चालण्याचं सर्वात सोपं आणि प्रभावी स्वरूप आहे. डोंगरावर किंवा चढावर चालल्याने कोअर, पाय आणि ग्लूट्स यांचा उत्तम वर्कआउट होतो.
Walk on the Upward Slope
sakal
लाइट डम्बेल्स, पाण्याच्या बाटल्या किंवा वेटेड वेस्ट वापरुन चालण्याचा प्रयत्न करा. वजनामुळे प्रत्येक पावलावर शरीराला जास्त मेहनत घ्यावी लागते आणि त्यामुळे फॅट बर्निंग वेगाने होतं.
Walking with Weights
sakal
हा एक असा व्यायाम आहे जो एकाच वेळी पाय आणि पोट दोन्ही स्नायूंवर काम करतो. प्रत्येक लंजमध्ये कोअर स्नायू शरीर स्थिर ठेवतात, त्यामुळे बॅलन्स सुधारतो आणि शरीर टोन होतं.
Walking Lunges
sakal
चालणं सगळ्यांना साधं वाटतं, पण तेच तुमचं फिटनेस वेपन आहे! या ४ मूव्ह्जचा समावेश करून चाला. हे अधिक प्रभावी आणि फॅट बर्निंगसाठी जबरदस्त आहे
Walking Poweful Workout
sakal
Should Women Gym
sakal