Anushka Tapshalkar
अनेक महिलांना व्यायाम, फिटनेसची आवड असते; पण समाजातील चुकीच्या समजुतींमुळे त्या मागे हटतात.
Should Women Gym
sakal
यामागे एक कारण म्हणजे व्यायामाने महिला पुरुषांसारख्या दिसतात ही समजूत. पण ही पूर्णपणे चुकीची धारणा आहे.
Gym Myth
sakal
महिलांमध्ये पुरुषांपेक्षा टेस्टोस्टेरॉन कमी असतं, त्यामुळे त्यांच्या स्नायूंची वाढ मर्यादित राहते.
Testosteron Levels
sakal
महिलांच्या त्वचेखालील चरबीचा स्तर जास्त असल्यामुळे महिलांचे स्नायू पुरुषांइतके मोठे होत नाहीत.
women Body's Fat
sakal
महिलांनी कितीही व्यायाम केला तरी त्यांचे स्नायू पुरुषांच्या स्नायूंपेक्षा मोठे होत नाहीत आणि त्यामुळे त्या मॅनली दिसत नाहीत.
Change in Woman's Body
sakal
जिममध्ये Weight Training मुळे चिडचिड कमी होते आणि मनःस्थिती स्थिर राहते.
Mental Health
sakal
नियमित वजन उचलण्याच्या व्यायामामुळे मासिक पाळीच्या समस्या, हार्मोनल असमतोल आणि थकवा कमी होतो
Period Problems
sakal
National Cancer Awareness Day 2025
sakal