Aarti Badade
जिमला न जाता पोटाचा घेर कमी करायचा आहे? मग घरच्या घरी नक्की ट्राय करा 'हे' ४ सोपे व्यायाम!
Exercises Help Reduce Belly Fat
Sakal
दीर्घकाळ बसून काम करणे, अनियमित आहार आणि अपुऱ्या झोपेमुळे पोटाभोवती अतिरिक्त चरबी (Belly Fat) वाढते.
Exercises Help Reduce Belly Fat
Sakal
प्लँक केल्याने पोट आणि पाठीच्या स्नायूंवर चांगला ताण येतो, ज्यामुळे कोअर स्नायू मजबूत होतात.
Exercises Help Reduce Belly Fat
Sakal
हा व्यायाम संपूर्ण शरीर ॲक्टिव्ह करून कॅलरी बर्न करतो आणि पोटावरील स्नायूंवर चांगला परिणाम करतो.
Exercises Help Reduce Belly Fat
Sakal
पाठीवर झोपून दोन्ही पाय सरळ वर-खाली केल्याने खालच्या पोटावरील (Lower Belly) चरबी कमी होण्यास मदत होते.
Exercises Help Reduce Belly Fat
Sakal
सायकल चालवल्यासारखी हालचाल केल्याने पोटाच्या बाजूच्या स्नायूंवर प्रभाव पडतो आणि पोटाचा घेर कमी होतो.
Exercises Help Reduce Belly Fat
Sakal
व्यायामासोबतच संतुलित आहार, साखरेचे कमी सेवन, भरपूर पाणी पिणे आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Exercises Help Reduce Belly Fat
Sakal
नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी किंवा एखादी आरोग्य समस्या असल्यास डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला नक्की घ्या.
Exercises Help Reduce Belly Fat
Sakal
Glowing Skin
Sakal