Sandeep Shirguppe
दिवस-रात्र मेहनत करूनही पैसा टिकत नसेल, तर वास्तुशास्त्रानुसार घरातील ऊर्जेचा त्यावर परिणाम होत असल्याचे मानले जाते.
Vastu tips for happiness and prosperity
esakal
उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. येथे जड सामान किंवा अडगळ ठेवू नये.
Vastu tips for happiness and prosperity
esakal
घराच्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात तिजोरी किंवा लॉकर ठेवल्यास धन टिकून राहण्यास मदत होते, असे मानले जाते.
Vastu tips for happiness and prosperity
esakal
घरातील गळणारे नळ त्वरित दुरुस्त करा. पाण्याचा अपव्यय म्हणजे पैशाचाही अपव्यय मानला जातो.
Vastu tips for happiness and prosperity
esakal
तुटलेल्या वस्तू, जुनी रद्दी आणि गंजलेले साहित्य नकारात्मक ऊर्जा वाढवतात. घर स्वच्छ आणि मोकळे ठेवा.
Vastu tips for happiness and prosperity
esakal
अग्नीकोनात मनी प्लांट लावल्याने आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतात, असे वास्तुशास्त्र सांगते.
Vastu tips for happiness and prosperity
esakal
उत्तर दिशेच्या भिंतीवर छोटा आरसा लावल्यास धनवृद्धीसाठी तो लाभदायक मानला जातो.
Vastu tips for happiness and prosperity
esakal
मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ, नीटनेटके आणि प्रकाशमान असल्यास सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.
Vastu tips for happiness and prosperity
esakal
स्वच्छ, हवेशीर आणि अडथळामुक्त घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सुख-समृद्धीचा मार्ग सुकर होतो.
Vastu tips for happiness and prosperity
esakal