४४० कोटींची ब्रा पाहून जग थक्क! असं काय आहे खास?

Shubham Banubakode

फँटसी ब्राची चर्चा

जगभरात सध्या व्हिक्टोरिया सीक्रेटच्या फँटसी ब्राची चर्चा रंगली आहे. या ब्राची किंमत तब्बल ४४० कोटी रुपये असल्याचा दावा केला जातो.

Fantasy Bra Unique Features

|

esakal

काइली जेनर

लॉस एंजेलिसमधील फॅशन शोमध्ये काइली जेनरने ही खास ब्रा परिधान केली. तिच्या रनवे डेब्यूमुळे या महागड्या ब्राकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं.

Fantasy Bra Unique Features

|

esakal

Fantasy Bra Unique Featuresजॅकब अँड को

ही ब्रा प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड जॅकब अँड को यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. तिच्यावर नैसर्गिक हिरे जडवण्यात आले आहेत.

Fantasy Bra Unique Features

|

esakal

नैसर्गिक हिरे

या ब्रावर तब्बल ४,४१० नैसर्गिक हिरे जडवले आहेत. प्रकाश पडताच त्यांची चमक अधिक खुलून दिसते, त्यामुळे ती खास ठरते.

Fantasy Bra Unique Features

|

esakal

मध्यभागी हिरा

या ब्राचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे मध्यभागी असलेला ७७ कॅरेटपेक्षा जास्त वजनाचा हिरा. त्याची किंमत सुमारे २२ दशलक्ष डॉलर असल्याचं सांगितलं जातं.

Fantasy Bra Unique Features

|

esakal

एक हजार तासांची मेहनत

ही ब्रा तयार करण्यासाठी १५ कुशल कारागिरांनी एक हजार तासांपेक्षा जास्त मेहनत घेतली. तिचं वजन जवळपास १.८ किलोग्रॅम असल्याचं सांगितलं जातं.

Fantasy Bra Unique Features

|

esakal

दागिन्यांसारखी कलाकृती

फँटसी ब्रा ही फक्त अंतर्वस्त्राचा प्रकार नाही, तर हिरे आणि मौल्यवान रत्नांनी सजवलेली दागिन्यांसारखी कलाकृती आहे.

Fantasy Bra Unique Features

|

esakal

फँटसी ब्राचा प्रवास

फँटसी ब्राचा प्रवास १९९६ मध्ये सुरू झाला होता. जर्मन सुपरमॉडेल क्लॉडिया शिफरने ती पहिल्यांदा सादर केली, तर २००१ मध्ये ती थेट रॅम्पवर आली.

Fantasy Bra Unique Features

|

esakal

SBI ची खास FD योजना! ५ लाखांच्या गुंतवणुकीवर किती मिळणार व्याज?

SBI Amrit Vrishti FD Scheme

|

esakal

हेही वाचा -