SBI ची खास FD योजना! ५ लाखांच्या गुंतवणुकीवर किती मिळणार व्याज?

Shubham Banubakode

खास योजना

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत वृष्टी योजनेत ४४४ दिवसांसाठी पैसे गुंतवून सुरक्षित गुंतवणुकीसोबत चांगलं व्याज मिळवण्याची संधी आहे.

SBI Amrit Vrishti FD Scheme

|

esakal

किती मिळतं व्याज?

सर्वसाधारण नागरिकांना ६.४५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ६.९५ टक्के आणि ८० वर्षांवरील नागरिकांना ७.०५ टक्के वार्षिक व्याज मिळतं.

SBI Amrit Vrishti FD Scheme

|

esakal

गुंतवणूक

या योजनेत किरकोळ मुदत ठेवीसाठी फक्त १ हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. मात्र, ठेवीची रक्कम ३ कोटींपेक्षा कमी असावी.

SBI Amrit Vrishti FD Scheme

|

esakal

५ लाखावर किती फायदा?

५ लाख गुंतवल्यास सर्वसाधारण नागरिकांना अंदाजे ४० हजार, ज्येष्ठ नागरिकांना ४३ हजारांहून अधिक व्याज मिळू शकतं.

SBI Amrit Vrishti FD Scheme

|

esakal

१० लाखांवर किती परतावा?

१० लाखांच्या ठेवीवर ४४४ दिवसांनंतर सर्वसाधारण नागरिकांना अंदाजे ८० हजार, तर ज्येष्ठ नागरिकांना ८७ हजारांपर्यंत व्याज मिळू शकतं.

SBI Amrit Vrishti FD Scheme

|

esakal

मुदतपूर्व FD मोडल्यास?

५ लाखांपर्यंतच्या ठेवीवर मुदतपूर्व पैसे काढल्यास ०.५० टक्के, तर त्यापेक्षा जास्त ठेवीवर नियमानुसार १ टक्का दंड लागू शकतो.

SBI Amrit Vrishti FD Scheme

|

esakal

घरबसल्या FD उघडा

SBI YONO ॲप किंवा इंटरनेट बँकिंगच्या मदतीने पात्र ग्राहकांना घरबसल्या अमृत वृष्टी FD उघडता येते.

SBI Amrit Vrishti FD Scheme

|

esakal

हे लक्षात ठेवा

व्याजदर आणि परतावा बदलू शकतो. प्रत्यक्ष व्याजाची रक्कम कर आणि व्याज देण्याच्या पर्यायावर अवलंबून असते, त्यामुळे अधिकृत माहिती तपासा.

SBI Amrit Vrishti FD Scheme

|

esakal

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावं का?

copper water benefits

|

esakal

हेही वाचा -