केसांसाठी हेअर स्पा का आवश्यक? जाणून घ्या ५ जबरदस्त फायदे!

Aarti Badade

'हेअर स्पा'

केस मऊ, सिल्की आणि चमकदार हवेत? जाणून घ्या 'हेअर स्पा' करण्याचे ५ मोठे फायदे!

hair spa benefits

|

Sakal

खोलवर पोषण

हेअर स्पामुळे केसांना खोलवर कंडिशनिंग मिळते आणि त्यातील हेअर मास्क केसांना भरपूर मॉइश्चर देतात.

hair spa benefits

|

Sakal

ड्रायनेस कमी होतो

यामुळे केसांचा कोरडेपणा आणि फ्रिझनेस कमी होऊन राठ झालेले केस मऊ व गुळगुळीत बनतात.

hair spa benefits

|

Sakal

निरोगी स्काल्प

स्पा ट्रीटमेंटमुळे टाळूवरील अतिरिक्त तेल, धूळ, प्रदूषण आणि कोंडा साफ होण्यास मदत होते.

hair spa benefits

|

Sakal

रक्ताभिसरण सुधारते

स्पा मधील मसाजमुळे टाळूचा रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होऊन केस गळणे थांबते.

hair spa benefits

|

Sakal

तणावापासून मुक्ती

या थेरपीमधील १५-२० मिनिटांची हेअर मसाज मानसिक तणाव कमी करून शरीराला आराम देते.

hair spa benefits

|

Sakal

किती वेळा करावा

'हेअर स्पा' महिन्यातून कमीत कमी 2 वेळातरी करावा.

hair spa benefits

|

Sakal

फक्त एक चमचा तूप खाऊन गरम पाणी प्या; शरीरात होतात अनेक बदल!

Drink Warm Water After a Spoon of Ghee benefits 

|

Sakal

येथे क्लिक करा