केळीच्या खोडातील पाणी पिण्याचे आरोग्यास आहेत हे 5 जबरदस्त फायदे

Monika Shinde

केळीचे खोड

केळी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, केळीच्या खोडातील पाणी देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे? चला, जाणून घेऊया त्याचे काही महत्वाचे फायदे.

खोडातील पाणी

केळीच्या खोडाला कापले जाते. आणि मग त्याला एका सुती कापडांनी १ दिवस पूर्ण गुंडाळून ठेवलं जातं. मग दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी गाळून पितात. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत

मुतखड्यावर प्रभावी

ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी केळीच्या खोडातील पाणी पिल्यास मूत्राशयाची स्वच्छता होते.

वजन कमी होते

केळीच्या खोडाचे पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील मेटाबॉलिजम सुधारते आणि वजन कमी होते.

त्वचेसाठी फायदेशीर

ज्या व्यक्तींना त्वचेसंबंधित समस्या आहेत. त्यांनी केळीच्या खोडाच्या पाण्याचे नियमित सेवन करण्याने त्वचा चमकदार होते आणि त्वचेसंबंधी सर्व समस्या कमी होतात.

पचन क्रिया सुधारते

केळीच्या खोडातील पाणी पचन क्रियेसाठी फायदेशीर ठरते. विशेषतः जर तुम्हाला गॅस किंवा अपचनाची तक्रार असेल, तर केळीच्या खोडातील पिल्यास या समस्या कमी होऊ शकतात.

पोट साफ न होण्याची रोजची समस्या? 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

येथे क्लिक करा...