हिवाळ्यात हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी महिलांनी फॉलो करावं असं आयुर्वेदिक केअर रुटीन

Anushka Tapshalkar

हिवाळ्यात महिलांच्या शरीराची खास काळजी

थंड हवामानामुळे त्वचा कोरडी होते, हार्मोनल असंतुलन वाढू शकते आणि ऊर्जा कमी होते. आयुर्वेदिक दिनचर्या शरीर-मन संतुलित ठेवण्यास मदत करते.

Winter Care for Women

|

sakal

आयुर्वेदानुसार हिवाळा पोषणासाठी सर्वोत्तम

या ऋतूमध्ये तेल, उष्णता आणि योग्य हालचाली शरीराला आतून बळकट करतात व आजारांपासून संरक्षण देतात.

Winter Best Season for Nutrition According to Ayurveda

| sakal

दिवसाची सुरुवात ऑइल पुलिंगने

तीळ किंवा नारळाच्या तेलाने ऑइल पुलिंग केल्यास हार्मोनल अ‍ॅक्ने कमी होते, त्वचेचा ग्लो वाढतो आणि इम्युनिटी मजबूत होते.

Oil Pulling

|

sakal

अभ्यंग – संपूर्ण शरीराला तेलमालिश

स्तन, काख, गुडघे, पोट, कंबर आणि खांद्यांची विशेष काळजी घ्या. यामुळे त्वचा मऊ होते, रक्ताभिसरण सुधारते, उब मिळते आणि हार्मोनल संतुलन राखले जाते.

Oil Body  Massage

|

sakal

रोज १५ मिनिटे सूर्यप्रकाश घ्या

व्हिटॅमिन D ची पातळी वाढते, मूड आणि ऊर्जा सुधारते. PCOS आणि थायरॉईड असलेल्या महिलांसाठी विशेषतः उपयुक्त.

15 Minute in Sunlight For Vitamin D 

| sakal

दररोज ६ सूर्यनमस्कार

पूर्ण शरीराचा व्यायाम होतो, पचन सुधारते, केसांचे आरोग्य चांगले राहते, फर्टिलिटी वाढते आणि पाळीच्या वेदनांमध्ये आराम मिळतो.

6 Surya Namaskar Everyday

|

sakal

रात्री पदाभ्यंग– पायांची मालिश

देशी गायीच्या तुपाने पायांना मालिश केल्याने झोपेची गुणवत्ता वाढते, टाचांचा कोरडेपणा कमी होतो आणि तणाव व मूड स्विंग्स कमी होतात.

Oil Foot Massage

|

sakal

पचनशक्ती सुधारण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेले 4 सोपे फूड स्वॅप्स

Digestion

|

sakal

आणखी वाचा