Varsha Balhe
मांगलिक कार्ये टाळा विवाह, गृहप्रवेश, मुंज किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात या काळात शुभ मानली जात नाही.
5 Major Mistakes to Avoid in Adhik Maas
esakal
मोठी खरेदी करू नका, नवीन वाहन, घर, जमीन किंवा सोने-चांदी खरेदी करणे टाळावे.
5 Major Mistakes to Avoid in Adhik Maas
esakal
सात्विक आहार घ्या, मांसाहार, मद्यपान तसेच कांदा-लसूण यांसारखे तामसिक पदार्थ टाळा.
5 Major Mistakes to Avoid in Adhik Maas
esakal
हा काळ केवळ नामस्मरण आणि भगवान विष्णूच्या भक्तीसाठी समर्पित मानला जातो.
5 Major Mistakes to Avoid in Adhik Maas
esakal
राग आणि वादांपासून दूर राहा, खोटे बोलणे, भांडणे आणि इतरांचा अपमान करणे टाळावे.
5 Major Mistakes to Avoid in Adhik Maas
esakal
मंत्रजप, विष्णू सहस्रनाम आणि दानधर्म करावा.
5 Major Mistakes to Avoid in Adhik Maas
esakal
धार्मिक मान्यतेनुसार, या महिन्यात केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ अनेक पटीने मिळते.
5 Major Mistakes to Avoid in Adhik Maas
esakal
mystery behind devgiri fort strength
esakal