८०० वर्षांपूर्वी बांधलेला ‘हा’ किल्ला आजही अभेद्य का मानला जातो?

Varsha Balhe

देवगिरी किल्ला

महाराष्ट्रातील सर्वात अभेद्य आणि ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक!

mystery behind devgiri fort strength

|

esakal

कुठे आहे हा किल्ला?

छत्रपती संभाजीनगरजवळ वसलेला देवगिरी किल्ला ‘दौलताबाद किल्ला’ म्हणूनही ओळखला जातो.

mystery behind devgiri fort strength

|

esakal

कोणी बांधला?

इ.स. ११८७ मध्ये यादव राजा भिल्लम पाचवा याने किल्ल्याची निर्मिती केली.

mystery behind devgiri fort strength

|

esakal

राजधानीचे शहर

यादवांची राजधानी असलेला देवगिरी किल्ला नंतर मोहम्मद बिन तुघलकने ‘दौलताबाद’ नावाने प्रसिद्ध केला.

mystery behind devgiri fort strength

|

esakal

अभेद्य रचना

हा किल्ला एका अखंड कातळाच्या उंच टेकडीवर कोरलेला आहे.

mystery behind devgiri fort strength

|

esakal

भूलभुलैया आणि गुप्त बोगदे

शत्रूंना गोंधळात टाकण्यासाठी वळणावळणाचे रस्ते आणि अंधारे बोगदे तयार करण्यात आले होते.

mystery behind devgiri fort strength

|

esakal

पाण्याची भन्नाट व्यवस्था

किल्ल्यात मोठे जलसाठे आणि कालवे तयार करून पाण्याची समस्या दूर केली होती.

mystery behind devgiri fort strength

|

esakal

चांद मीनार आणि मेंढा तोफ

६० मीटर उंच चांद मीनार आणि विशाल ‘मेंढा तोफ’ हे किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे.

mystery behind devgiri fort strength

|

esakal

अधिक मासात लेकीला ‘या’ वस्तू दिल्या तर घरात येते सुख-समृद्धी!

Significance of Adhik Maas

|

esakal

येथे क्लिक करा