पाणी पिण्याच्या 'या' 5 चुका तुम्हाला आजारी करू शकतात!

Aarti Badade

तहान न लागता पाणी पिऊ नका

तहान न लागता वारंवार पाणी प्यायल्याने मळमळ, अपचन आणि किडनीवर अनावश्यक ताण येऊ शकतो. शरीराचा नैसर्गिक सिग्नल ऐका.

Water Drinking Mistakes | Sakal

जेवताना किंवा लगेच जेवल्यावर

पाचक एंजाइम्सची कार्यक्षमता कमी होते. यामुळे अन्न नीट पचत नाही आणि अ‍ॅसिडिटी होते. जेवणाच्या 15 मिनिटे आधी किंवा जेवल्यानंतर अर्धा तास पाणी प्या.

Water Drinking Mistakes | Sakal

खूप थंड पाणी पिऊ नका

थंड पाणी पचनसंस्थेचे तापमान बदलते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे पचन आणि पोषण दोन्ही बिघडते.

Water Drinking Mistakes | Sakal

उभं राहून पाणी पिऊ नका

उभं राहून पाणी प्यायल्याने किडनी व मूत्राशयावर वाईट परिणाम होतो. बसून शांतपणे पाणी प्या – शरीर शोषण चांगलं करतं.

Water Drinking Mistakes | Sakal

एकदम खूप पाणी पिऊ नका

अचानक जास्त पाणी पिऊन लाळ मिसळत नाही, जे पचनात मदत करतं. त्यामुळे पाणी हळूहळू आणि थोडं थोडं प्या.

Water Drinking Mistakes | Sakal

टीप

रोज ८-१० ग्लास पाणी आवश्यक असलं तरी, तुमच्या वय, हवामान व शरीराच्या गरजेनुसार हे प्रमाण बदलेल.

Water Drinking Mistakes | Sakal

फायदे

पाणी म्हणजे जीवन. पण ते योग्य पद्धतीने पिलं, तरच त्याचे खरे फायदे मिळतात!

Water Drinking Mistakes | Sakal

मधुमेहावर रामबाण उपाय! 'या' 3 गोष्टी खा अन् साखर नियंत्रणात ठेवा!

diabetes control | Sakal
येथे क्लिक करा