मधुमेहावर रामबाण उपाय! 'या' 3 गोष्टी खा अन् साखर नियंत्रणात ठेवा!

Aarti Badade

बार्लीचं पीठ

बार्लीचं पीठ (जवाचं पीठ) ग्लायसेमिक इंडेक्समध्ये कमी असून, रक्तातील साखर हळूहळू वाढवतो. गव्हाच्या पिठात मिसळून उपयोग करावा.

diabetes control | Sakal

मेथीचे दाणे

रात्रभर भिजवलेले मेथी दाणे सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. त्यातील फायबर कार्बोहायड्रेट्सचं पचनही मंदावते.

diabetes control | Sakal

कारल्याचा रस

सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस प्यायल्याने इन्सुलिन सेक्रेशन सुधारते आणि साखरेची पातळी नियंत्रित राहते.

diabetes control | Sakal

जेवणाआधी सॅलड खा

फायबरयुक्त सॅलड खाल्ल्यास पचन सुधारते आणि रक्तातील साखरेवर ताबा मिळतो.

diabetes control | Sakal

थोडं थोडं जेवा

अति खाणं टाळा, दिवसातून ५–६ वेळा थोडं थोडं खाल्ल्यास साखर नियंत्रणात राहते.

diabetes control | Sakal

टाळा

प्रोसेस्ड आणि साखरयुक्त अन्न खाल्ल्याने साखर अचानक वाढते – ते शक्यतो टाळा.

diabetes control | Sakal

पाणी भरपूर प्या

पाण्याचं सेवन वाढवल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात, आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवणं सोपं होतं.

diabetes control | Sakal

डॉक्टरांचा सल्ला

आहारात कोणताही बदल करण्याआधी डॉकरांचा सल्ला घ्या.

diabetes control | Sakal

"40 वयानंतर थकवा? हॉर्मोनल बदल? मग महिलांनी 'या' 5 गोष्टी आहारात नक्की घ्या!"

women health | Sakal
येथे क्लिक करा