पुजा बोनकिले
पावसाळ्यात अनेक वेळा लॅपटॉप भिजतो.
अशावेळी घाबरू नका, तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.
लॅपटॉप लगेच चालू करू नका.
टॉवेलने स्क्रिन घासू नका. यामुळे ओरखडे येतात.
पावसात लॅपटॉप भिजल्यास लगेच चार्ज करू नका.
चुकूनही हेअर ड्रायरने सुकवू नका.
जर पावसाच्या पाण्यात लॅपटॉप भिजल्यास एक्सपर्टची मदत घ्यावी.
ओला झाल्यावर लॅपटॉप उल्टा करा. पाणी बाहेर निघेल.