पुजा बोनकिले
भगवान शंकराला श्रावण महिना समर्पित असतो.
भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी भाविक विविध उपाय करतात.
पण काही नकळतपणे केलेल्या चुकांमुळे भगवान शिव नाराज होऊ शकतेात
श्रावणात काळे कपडे घालू नका. अशुभ मानले जाते.
श्रावणात दूध अर्पण करणे शुभ मानले जाते. पण दूध पिणे टाळावे.
श्रावणात केस कापणे टाळावे.
श्रावणात तुटलेल्या शिवलिंगाची पूजा करू नका.
शिवलिंगावर हळद, तुळस अर्पण करु नका.