पुजा बोनकिले
आजकाल मधुमेह हा आजार कोणालाही होऊ शकतो.
यामुळे आहारावर लक्ष देणे गरजेचे असते.
मधुमेह असणारे लोक पुढील स्नॅक्सचा आनंद घेऊ शकतात.
मधुमेह असेल तर स्नॅक्समध्ये पालक ढोकळ्याचा आस्वाद घेऊ शकता.
तुम्हाला मधुमेह असेल तर बीट चाट खाऊ शकता. हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.
रक्तातील साखर नियत्रणात ठेवण्यासाठी चणा डाळ इडली खाऊ शकता.
मेथीच्या पानांपासून बनवलेला हा पदार्थ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो.
कारल्यापासून बनवलेली टिक्की खाल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो.