पुजा बोनकिले
होळीचे रंग खेळताना फोनची कशी काळजी घ्यावी हा प्रश्न अनेकांना पडतो.
फोन सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकराचे मिळणारे वॉटरप्रुफ पाउच वापरू शकता.
होळीचे रंग खेळायला जाण्यापूर्वी स्क्रिन प्रोटेक्टरचा वापर करावा. यामुळे फोन खराब होणार नाही.
फोनमध्ये पाणी गेल्यास तांदळाच्या डब्ब्यात ठेवावे.
यामुळे फोनमधील ओलसरपणा कमी होतो.