नो पेन, ओन्ली ग्लो! Pain-Free पद्धतीने काढा ब्लॅकहेड्स, घरीच बनवा हे 5 मास्क

Anushka Tapshalkar

ब्लॅकहेड्स का होतात?

अतिरिक्त तेल, मळ, धूळ आणि मृत त्वचा (Dead Skin) त्वचेवरच्या छिद्रात जमा झाल्यावर ते ऑक्सिजनच्या संपर्कात येतात आणि काळसर दिसतात. यामुळे ब्लॅकहेड्स तयार होतात.

blackheads |

sakal

Painful ब्लॅकहेड्स Remover

पार्लरमध्ये ब्लॅकहेड्स काढण्यासाठी खास Blackhead Remover वापरतात, जे प्रचंड दुखणारं असतं. त्याऐवजी घरीच हे मास्क बनवा आणि तुमचे ब्लॅकहेड्स काढा.

Blackhead Remover Natural Masks

|

sakal

हळद + पुदिना मास्क

हळदीचे अँटीबॅक्टेरियल गुण आणि पुदिन्याचा थंडावा छिद्र शांत करतो. १ टीस्पून हळद + २ टीस्पून पुदिन्याचा रस लावून १५ मिनिटांनी धुवा.

Blackhead Remover Natural Masks

|

sakal

जिलेटिन + दूध + मध मास्क

जिलेटिन त्वचेच्या छिद्रांना घट्ट पकडून ब्लॅकहेड्स काढते. दूध त्वचेचं एक्सफोलिएशन करते आणि मध त्वचेला ओलावा देते. या मास्कचा पातळ थर लावून सुकल्यानंतर हलकेच काढा.

Blackhead Remover Natural Masks

|

sakal

अंड्याचा पांढरा भाग + मध मास्क

अंड्यातील व्हिटॅमिन्स त्वचा टाईट करतात आणि ब्लॅकहेड्स काढण्यास मदत करतात. मध त्वचा मऊ ठेवतो. हा मास्क नाक आणि हनुवटीवर लावा, वाळल्यानंतर काढा.

Blackhead Remover Natural Masks

|

sakal

बेकिंग सोडा + Apple Cider Vinegar मास्क

बेकिंग सोडा खोलवरचा मळ काढतो तर ACV तेल नियंत्रणात ठेवतो. २ चमचे सोडा + २ चमचे ACV मिसळून १५ मिनिटे लावा. आठवड्यातून फक्त १दाच.

Blackhead Remover Natural Masks

|

sakal

दालचिनी + लिंबू मास्क

दालचिनी त्वचेवरील मृत पेशी काढते आणि लिंबू त्वचेला उजळपणा देतो. १ चमचा दालचिनी आणि १ चमचा लिंबू १५–२० मिनिटे लावा.

Blackhead Remover Natural Masks

|

sakal

नियमित वापराचे फायदे

हे नैसर्गिक मास्क ब्लॅकहेड्स कमी करून त्वचेला स्वच्छ, मऊ आणि उजळ बनवतात. तेही कोणत्याही केमिकल्सशिवाया!

Blackhead Remover Natural Masks

|

sakal

हिवाळ्यात Dandruff का वाढतो?

Winter and Dandruff

|

sakal

आणखी वाचा