Anushka Tapshalkar
हिवाळा सुरु झाला की, सर्दी-खोकल्यासोबतच इतरही समस्या सुरु होतात. त्यापैकीच एक म्हणजे कोंडा. पण हिवाळ्यातच कोंडा जास्त का होतो?
Winter
sakal
हिवाळ्यातील कोरडी हवा टाळूतील नैसर्गिक ओलावा कमी करते, त्यामुळे कोंडा वाढतो.
Dry Scalp
हिवाळ्यात तापमान कमी असल्याने गरम पाण्याने आंघोळ केली जाते. पण जात्स गरम पाण्याने केस धुतल्याने स्काल्पमधील नैसर्गिक तेल निघून जातात आणि कोरडेपणा वाढतो.
Lack of Natural Oils
sakal
हिवाळ्यात घाम कमी येतो, त्यामुळे टाळूचा नैसर्गिक moisture balance ढासळतो.
Moisture Cycle Disturbs
sakal
थंड हवेमुळे केसांत static electricity वाढते ज्यामुळे केस फ्रिझी होतात आणि कोंड्याचे पांढरे flakes अधिक स्पष्ट दिसतात.
Dandruff Flakes
sakal
सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने त्वचेची नैसर्गिक पुनर्निर्मिती प्रक्रिया (skin regeneration) मंदावते आणि त्यामुळे कोंडा वाढण्याची शक्यता जास्त होते.
Lack of Vitamin D
Sakal
आयुर्वेदात कोंड्याला दारुणक (Darunak) असे म्हणतात. तसेच वात + कफ दोषांच्या असमतोलामुळे टाळू कोरडी होतो आणि पांढरे खवले तयार होतात.
Dnadruff in Ayurveda
sakal
दोषांचं असंतुलन, टाळूचा कोरडेपणा आणि शरीराची प्रतिक्रिया यांचा एकत्र परिणाम म्हणजे हिवाळ्यात वाढणारा कोंडा.
Not Only Outer Problem
sakal
Sleeping with open hair is good or not
sakal