Aarti Badade
शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी पचनक्रिया सुधारणे आणि पोट साफ राहणे अत्यंत आवश्यक आहे.
Digestive health drinks
Sakal
सकाळी जिरे आणि सैंधव मीठ टाकलेले एक ग्लास ताक प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास दूर होतो.
Digestive health drinks
Sakal
दिवसभर थोडे थोडे कोमट पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन वेगाने होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
Digestive health drinks
Sakal
पचनातील अस्वस्थता दूर करण्यासाठी आणि पोटाला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी ताजे नारळ पाणी अत्यंत फायदेशीर ठरते.
Digestive health drinks
Sakal
रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्याने सकाळी पोट नैसर्गिकरित्या साफ होण्यास मदत होते.
Digestive health drinks
Sakal
जेवणापूर्वी आल्याचा तुकडा आणि लिंबाचा रस घेतल्याने पाचक रसे सक्रिय होऊन पचनक्रिया अधिक वेगवान होते.
Digestive health drinks
Sakal
उत्तम पचनासाठी जेवणानंतर ५ ते ७ मिनिटे वज्रासनात बसणे आणि अन्न नीट चावून खाणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.
Digestive health drinks
Sakal
tech Neck Pain Relief
Sakal