Aarti Badade
सतत मोबाईल आणि लॅपटॉप वापरल्याने ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना मानदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवतो.
tech Neck Pain Relief
Sakal
लॅपटॉपवर काम करताना किंवा मोबाईल वापरताना मान खाली झुकवू नका, नेहमी पाठीचा कणा सरळ ठेवून बसा.
tech Neck Pain Relief
Sakal
कामाच्या दरम्यान दर तासाला मानेचे साधे व्यायाम किंवा मान गोल फिरवल्याने स्नायूंवरील ताण कमी होतो.
tech Neck Pain Relief
sakal
मोबाईल खाली न धरता डोळ्यांच्या समोर धरा आणि लॅपटॉपची स्क्रीन नेहमी डोळ्यांच्या समांतर ठेवा.
tech Neck Pain Relief
Sakal
दर २० मिनिटांनी स्क्रीनवरून नजर हटवून दुसऱ्या वस्तूकडे पाहिल्याने डोळ्यांसोबतच मानेच्या स्नायूंनाही विश्रांती मिळते.
tech Neck Pain Relief
Sakal
तासनतास एकाच स्थितीत बसून राहिल्याने मानेवर दबाव येतो, त्यामुळे थोड्या वेळाने उठून चालणे आवश्यक आहे.
tech Neck Pain Relief
Sakal
मानदुखीची समस्या गंभीर असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
tech Neck Pain Relief
Sakal
Foods to avoid for reduce tummy fat
Sakal