Aarti Badade
डोळ्यांची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक असते.
Eye Cancer Symptoms
Sakal
कॅमेऱ्याचा फ्लॅश ऑन करून फोटो काढल्यावर डोळ्यांची बाहुली नेहमीसारखी लाल न दिसता पांढरी किंवा चमकणारी दिसत असेल, तर हे डोळ्यांमधील ट्यूमरचे लक्षण असू शकते.
Eye Cancer Symptoms
Sakal
जर तुम्हाला अचानक एका किंवा दोन्ही डोळ्यांनी कमी दिसू लागले असेल किंवा अंधुक (Blurred Vision) दिसत असेल, तर या गंभीर संकेताकडे दुर्लक्ष करू नका.
Eye Cancer Symptoms
Sakal
डोळ्यांमध्ये, पापण्यांवर किंवा डोळ्यांच्या वरच्या भागात अचानक सूज येणे किंवा एखादी गाठ तयार होणे हे धोक्याचे लक्षण असू शकते.
Eye Cancer Symptoms
Sakal
कोणतेही इन्फेक्शन किंवा संसर्ग नसतानाही डोळे सतत लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे किंवा सतत वेदना होणे हे गंभीर संकेत आहेत.
Eye Cancer Symptoms
Sakal
कॅन्सर हा गंभीर आजार असला, तरी त्याची सुरुवातीची लक्षणे वेळीच ओळखून उपचार सुरू केल्यास मोठा धोका टाळता येऊ शकतो.
Eye Cancer Symptoms
Sakal
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. डोळ्यांमध्ये कोणताही त्रास किंवा बदल जाणवल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा (Ophthalmologist) योग्य सल्ला घ्या.
Eye Cancer Symptoms
Sakal
Health Benefits of Corn During Monsoon
Sakal