Aarti Badade
रक्तातील अशुद्धी बाहेर काढण्याचे काम करणारी किडनी निकामी होण्यापूर्वी शरीर आपल्याला काही खास संकेत देत असते.
Kidney failure symptoms
sakal
जर लघवीचा रंग चहासारखा गडद किंवा तपकिरी दिसत असेल, तर हे किडनीवर प्रचंड ताण असल्याचे प्राथमिक लक्षण आहे.
Kidney failure symptoms
Sakal
लघवी करताना फेसासारखा थर दिसल्यास किडनीचे फिल्टर नीट काम करत नसल्यामुळे रक्तातील प्रथिने बाहेर पडत असल्याचे ते लक्षण आहे.
Kidney failure symptoms
Sakal
सकाळी उठल्यावर डोळ्यांच्या आजूबाजूला किंवा चेहऱ्यावर सूज येणे हे शरीरात पाणी आणि सोडियम साचल्याचे लक्षण असू शकते.
Kidney failure symptoms
Sakal
रक्तातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढल्यामुळे जेवणाची इच्छा मरते आणि लाल रक्तपेशी कमी झाल्यामुळे प्रचंड थकवा जाणवू लागतो.
Kidney failure symptoms
Sakal
जेव्हा किडनी अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा ते पाणी पायाच्या खालच्या भागात जमा होऊन सूज येते.
Kidney failure symptoms
Sakal
वरीलपैकी कोणतेही लक्षण जाणवल्यास घरगुती उपाय न करता त्वरित डॉक्टरांना भेटा आणि मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवून भरपूर पाणी प्या.
Kidney failure symptoms
Sakal
Summer Skin Care
Sakal