Puja Bonkile
अनेक लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवते.
अशावेळी औषधे न घेताही तुम्ही काही प्रभावी उपाय करून ही समस्या दूर करू शकता.
डाळिंब खाल्यास शरीरातील हिमोग्लोबिन वाढते
रोजच्या आहारात बीटचा समावेश केल्यास रक्ताचे प्रमाण झपाट्याने वाढते
तुम्ही गूळ आणि पाणी एकत्र करून प्यायल्यास रक्ताची कमतरता जाणवत नाही.
मनुके खाल्ल्यास रक्ताचा पुरवठा वाढतो.
तुम्हाला नैसर्गिकरित्या रक्ताची पातळी वाढवायची असेल तर खजूर खाऊ शकता.