Fat loss करताना भूक लागल्यास खा 'हे' पदार्थ, वजनही वाढणार नाही

पुजा बोनकिले

पदार्थ

तुम्हीही वजन कमी करत असाल पण सारखी भूक लागत असेल तर पुढील पदार्थ खाऊ शकता.

weight loss tips | esakal

वजन

ज्यामुळे वजन देखील वाढणार नाही.

fat loss | esakal

ब्लॅक कॉफी साखर न घालता

तुम्ही भूक कमी करणारी ब्लॅख कॉफी साखर न घालता पिऊ शकता.

Black Coffee | Sakal

नारळ पाणी

नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते गोड खाण्याची इच्छा राहत नाही.

Coconut water benefits | Sakal

लोफॅट दही

लोफॅट दही खाल्याने पचन सुधारते. वजन देखील वाढत नाही.

curd | esakal

कलिंगड

वजन कमी करण्यासाठी कलिंगड खाऊ शकता. यामुळे कॅरीज कमी होतात.

Watermelon Health Benefits | esakal

भाजलेले मखाने

भाजलेले मखाने खाल्याने वजन नियंत्रणात राहते.

makhana benefits | sakal

शरीरात हे बदल दिसल्यास साखर खाणं कमी करावं, अन्यथा

signs of too much sugar, | Sakal
आणखी वाचा