या 5 खाद्यपदार्थांमुळे वाढतो किडनी फेल्युअरचा धोका!

Aarti Badade

धोका

आजच टाळा आणि ठेवा किडनी फिट!

These Foods Can Damage Your Kidneys | Sakal

साखरेचे पेये

सोडा व इतर साखरयुक्त पेयांमध्ये पोषक तत्वे नसतात, फक्त कॅलरीज वाढतात.
वजन वाढ, दात किडणे, किडनीचे आजार!

These Foods Can Damage Your Kidneys | Sakal

प्रक्रिया केलेले मांस (Processed Meat)

हॅम, सॉसेज, बोलोग्ना यामध्ये जास्त मीठ व नायट्रेट्स असतात.
किडनीवर ताण, दीर्घकालीन नुकसान.

These Foods Can Damage Your Kidneys | Sakal

लोणी (Butter)

संतृप्त चरबी, कोलेस्टेरॉल आणि कॅलरीज भरपूर.
हृदयासोबत किडनीलाही हानीकारक.

These Foods Can Damage Your Kidneys | Sakal

मेयोनेझ (Mayonnaise)

एका चमच्यात १००+ कॅलरीज आणि जास्त चरबी. मीठ, साखर व अ‍ॅडिटिव्ह्जमुळे मूत्रपिंडाला धोका!

These Foods Can Damage Your Kidneys | Sakal

प्री-पॅकेज्ड अन्नपदार्थ

गोठवलेले पिझ्झा, रेडी-टू-ईट पदार्थात जास्त मीठ व चरबी. मधुमेह व किडनीचे आजार वाढू शकतात.

These Foods Can Damage Your Kidneys | Sakal

निरोगी पर्याय निवडा!

ताजे अन्न खा
भरपूर पाणी प्या
प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर रहा. तुमची किडनी फिट ठेवणे तुमच्या हातात आहे!

These Foods Can Damage Your Kidneys | Sakal

यकृतासाठी रामबाण! रोज खा हे ड्रायफ्रुट्स आणि ठेवा लिव्हर फिट

Dry Fruits to Improve Liver Health | Sakal
येथे क्लिक करा