पुजा बोनकिले
अनेक लोकांची सकाळची सुरूवात ही चहाने होते.
पण चहा प्यायल्यावर कोणते पदार्थ खाणे टाळावे हे जाणून घेऊया.
चहा प्यायल्यानंतर लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
Tea
चहा प्यायल्यानंतर आंबट फळे खाणे टाळा.
चहा प्यायल्यानंतर डेअरी प्रोडक्टचे पदार्थ खाणे टाळावे.
चहा प्यायल्यानंतर आइस्क्रिमसारखे थंड पदार्थ खाणे टाळावे.
धनत्रोदशीला कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ आहे?
Dhanteras २०२५
Sakal