पुजा बोनकिले
हिंदू धर्मात दिवाळी सणाला खुप महत्व आहे.
यंदा धनत्रोदशी १८ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.
या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते हे जाणून घेऊया.
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते.
चांदी खरेदी करणे शुभ असते.
या दीवशी धार्मिक मान्यतेनुसार पितळीचे भांडे खरेदी करू शकता.
तुम्ही धणे खरेदी करू शकता.
धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.
Shani Gochar 2025,
Sakal