Aarti Badade
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती पाहायला मिळतात.
Chhatrapati Shivaji Maharaj fort news
Sakal
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरील राजसभेत सिंहासनावर विराजमान झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य पंचधातूची मूर्ती पाहायला मिळते.
Chhatrapati Shivaji Maharaj fort news
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी आणि भव्य अश्वारूढ पुतळा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
Chhatrapati Shivaji Maharaj fort news
sakal
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर समुद्राच्या साक्षीने उभारलेला शिवरायांचा भव्य तलवारधारी पुतळा पाहायला मिळतो.
Chhatrapati Shivaji Maharaj fort news
Sakal
शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊ यांची देखणी मूर्ती पाहायला मिळते.
Chhatrapati Shivaji Maharaj fort news
Sakal
सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची नावाडी वेशातील वैशिष्ट्यपूर्ण पाषाणमूर्ती पाहायला मिळते.
Chhatrapati Shivaji Maharaj fort news
Sakal
या पाचही किल्ल्यांवरील शिवरायांच्या मूर्ती स्वराज्याचा इतिहास, पराक्रम आणि शौर्याची आठवण करून देतात; तुम्ही यापैकी कोणत्या किल्ल्याला भेट दिली आहे?
Chhatrapati Shivaji Maharaj fort news
Sakal
Shivaji Maharaj Mavle Brave Warriors fort connections
Sakal