सुटलेलं पोट कमी करायचंय? मग आत्ताच 'या' 9 पदार्थांना डस्टबिनचा रस्ता दाखवा!

Aarti Badade

वजनाच्या समस्येवर पहिला घाव!

वजन कमी करायचे असेल तर सर्वात आधी तुमच्या नाश्त्यात बदल करणे गरजेचे आहे. काही पदार्थ नकळत शरीरातील फॅट वाढवत असतात.

Foods to avoid for reduce tummy fat

|

Sakal

साखरेचे सीरिअल्स (Cereals)

कॉर्नफ्लेक्स किंवा चॉकलेट सीरिअल्समध्ये साखरेचे प्रमाण प्रचंड असते. यामुळे लवकर भूक लागते आणि वजन कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढते.

Foods to avoid for reduce tummy fat

|

Sakal

व्हाईट ब्रेड आणि बटर

व्हाईट ब्रेडमध्ये फायबर कमी असते, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटत नाही. तसेच बटरमधील अतिरिक्त कॅलरीज पोटाचा घेरा वाढवतात.

Foods to avoid for reduce tummy fat

|

Sakal

तळलेले पदार्थ टाळा

जास्त तेलात बनवलेले पदार्थ जसे की भजी, वडे किंवा बाहेरचे तेलकट पोहे वजन वाढवतात. हे पदार्थ पचायलाही अत्यंत जड असतात.

Foods to avoid for reduce tummy fat

|

Sakal

पॅकबंद ज्यूस

बाजारामध्ये मिळणाऱ्या ज्यूसमध्ये साखर आणि प्रिझर्वेटिव्ह्स जास्त असतात. हे नैसर्गिक फळांच्या तुलनेत आरोग्यासाठी जास्त हानिकारक ठरू शकतात.

Foods to avoid for reduce tummy fat

|

Sakal

मैद्याचे गोड पदार्थ

केक, पेस्ट्री आणि बिस्किट्स यामध्ये मैदा आणि साखर मोठ्या प्रमाणात असते. रोजच्या सेवनाने वजन आणि रक्तातील साखर दोन्ही वाढू शकते.

Foods to avoid for reduce tummy fat

|

Sakal

फ्लेवर्ड दह्यापासून दूर राहा

बाजारात मिळणाऱ्या फ्लेवर्ड दह्यामध्ये अतिरिक्त साखर असते. त्याऐवजी घरी लावलेले साधे ताजे दही खाणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.

Foods to avoid for reduce tummy fat

|

sakal

एनर्जी ड्रिंक्सचा धोका

एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन आणि साखर जास्त असते. हे तात्पुरती ऊर्जा देत असले तरी पोटावर चरबी साठवण्यास मदत करतात.

Foods to avoid for reduce tummy fat

|

sakal

चहा आणि कॉफीमधील साखर

साखरेचा चहा किंवा कॉफीमुळे शरीराला अनावश्यक कॅलरीज मिळतात. वजन कमी करायचे असल्यास साखरेचे प्रमाण कमी करा किंवा साखर टाळाच.

Foods to avoid for reduce tummy fat

|

Sakal

किडनी निकामी होण्याची सकाळी दिसतात ही 10 लक्षणं!

Kidney fail 

|

Sakal

येथे क्लिक करा