13 प्रकारच्या कॅन्सरपासून बचावासाठी ‘या’ सवयी ठरतील रामबाण!

Aarti Badade

जीवनशैलीतील छोटे बदल

धावपळीच्या युगात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, पण आपल्या दैनंदिन ५ सवयी बदलल्यास १३ प्रकारच्या कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

Cancer prevention habits

|

Sakal

जेवणानंतर ३० मिनिटे चालणे

लंच ब्रेकनंतर लगेच न बसता ३० मिनिटे वेगाने चालल्यास लिव्हर आणि किडनीसह अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका टळतो.

Cancer prevention habits

|

Sakal

रात्री ९ च्या आधी जेवण्याचा नियम

झोपण्यापूर्वी किमान २ तास आधी जेवल्यास प्रोस्टेट आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका २० टक्क्यांपर्यंत कमी होतो, असे संशोधनातून समोर आले आहे.

Cancer prevention habits

|

Sakal

दिवसाला २ लिटर पाण्याचे सेवन

भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर फेकले जातात, ज्यामुळे प्रामुख्याने 'ब्लॅडर कॅन्सर'चा धोका कमी होतो.

Cancer prevention habits

|

Sakal

रोज एक सफरचंद खाण्याची सवय

सफरचंदातील फ्लेवोनॉयड्समुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका २५% तर पचनसंस्थेच्या कॅन्सरचा धोका ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

Cancer prevention habits

|

Sakal

आठवड्यातून एक दिवस उपवास

उपवासामुळे रक्तातील ग्लुकोज कमी होते; कॅन्सरच्या पेशींना अन्नाचा पुरवठा न झाल्याने त्यांची घातक वाढ रोखण्यास मोठी मदत होते.

Cancer prevention habits

|

Sakal

आयुष्य

कॅन्सरशी लढण्यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळण्यापेक्षा या ५ साध्या सवयी अंगी बाणवणे अधिक प्रभावी आणि सोपे आहे.

Cancer prevention habits

|

Sakal

सकाळी १ मिनिटात पोट साफ! बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय जाणून घ्या

Constipation Relief

|

Sakal

येथे क्लिक करा