सकाळी १ मिनिटात पोट साफ! बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय जाणून घ्या

Aarti Badade

सकाळी पोट साफ होणे का महत्त्वाचे?

जर सकाळी पोट नीट साफ झाले नाही, तर दिवसभर अस्वस्थता, गॅस, ॲसिडिटी आणि चिडचिड वाढून कामात मन लागत नाही.

Constipation Relief

|

Sakal

शरीरातील टॉक्सिन्सचा धोका

पोट पूर्णपणे साफ न झाल्यास शरीरात घाण (टॉक्सिन्स) साचते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ येणे आणि सतत सुस्ती जाणवणे अशा समस्या उद्भवतात.

Constipation Relief

|

Sakal

तासनतास टॉयलेटमध्ये बसणे टाळा

अनेकजण बराच वेळ टॉयलेटमध्ये बसूनही पोट साफ होत नाही; अशा वेळी काही नैसर्गिक क्रिया आणि आसने अत्यंत प्रभावी ठरतात.

Constipation Relief

|

Sakal

'मलासनात' बसण्याची सवय

सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम जमिनीवर 'मलासनात' (Indian Toilet Pose) बसा; ही स्थिती आतड्यांच्या हालचालीसाठी सर्वात नैसर्गिक मानली जाते.

Constipation Relief

|

Sakal

कोमट पाण्याचे सेवन

मलासनात बसूनच एक ग्लास कोमट पाणी हळूहळू प्या, यामुळे मल खाली सरकण्यास मदत होते आणि आतड्यांची कार्यक्षमता वाढते.

Constipation Relief

|

Sakal

त्रेयक ताडासनाचा सराव

पाणी प्यायल्यानंतर लगेच 'त्रेयक ताडासन' करा; या हालचालीमुळे पचनसंस्थेवर योग्य दाब येतो आणि अवघ्या १ मिनिटात पोट साफ होते.

Constipation Relief

|

Sakal

निरोगी दिवसाची सुरुवात

दररोज या सोप्या पद्धतीचा अवलंब केल्याने जुनाट बद्धकोष्ठतेपासून कायमचा आराम मिळतो आणि शरीर दिवसभर हलके व ताजेतवाने राहते.

Constipation Relief

|

Sakal

साखर नाही! रोज खाल्ला जाणारा ‘हा’ पदार्थ ठरतो मधुमेहाचे मोठे कारण

Sugar vs Oil for diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा