Anushka Tapshalkar
धमन्या लवचिक असतील आणि नायट्रिक ऑक्साइड योग्य प्रमाणात तयार झाले, तर हृदय निरोगी राहते. काही रोजच्या पेयांमुळे रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि धमन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
Blood circulaton
sakal
बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट असते, जे शरीरात नायट्रिक ऑक्साइडमध्ये बदलते. यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि रक्तदाब थोडा कमी होण्यास मदत होते.
Beetroot juice
Sakal
जास्वंदीच्या फुलांमधील अँटिऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि धमन्यांचे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त ठरतात.
Hibiscus Flower Tea
esakal
साखर न घातलेला नैसर्गिक कोको रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता वाढवतो. यामुळे हृदयापर्यंत जाणारा रक्तप्रवाह सुधारतो.
High‑flavanol cocoa
Sakal
आवळा LDL कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करतो. नियमित सेवनामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह तेलातील चांगले फॅट्स धमन्यांसाठी फायदेशीर असतात. लिंबातील व्हिटॅमिन C हृदयाच्या आरोग्याला साथ देते.
Lemon water and Olive Oil
sakal
ही पेये औषधांचा पर्याय नाहीत. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत.
Food Swaps for Cards for Prediabetes and Diabetes
sakal