Puja Bonkile
अनेक लोक पावसाळ्यात गरमा गरम चहा पितात.
तर अनेक लोकांना चहा प्यायला आवडत नाही.
जर तुम्ही दुधाच्या चहाला पर्याय म्हणून इतर पर्याय शोधत असाल तर पुढील पदार्थ ट्राय करू शकता.
आलं चहा सर्वांना आवडतो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.
फ्रुट चहाचा देखील आस्वाद घेऊ शकता.
तुम्ही दुधाच्या चहा एवजी पुदीना चहा घेऊ शकता.
तुम्ही चहा एवजी हॉट चॉकलेट घेऊ शकता.