पुजा बोनकिले
निरोगी हृदयासाठी कोलेस्टेरॉलचे संतुलन राखणे खूप महत्वाचे आहे, कारण त्याची वाढलेली पातळी हानिकारक असू शकते.
तज्ञांच्या मते, जेव्हा तुमच्या रक्तात जास्त प्रमाणात लिपिड किंवा चरबी असते तेव्हा कोलेस्टेरॉल वाढते.
उच्च कोलेस्टेरॉलची काही लक्षणे चालतांना दिसतात.
चालतांना श्वास लागणे हे एक लक्षण आहे.
चालतांना हात पाय थंड पडत असेल तर हाय कोलेस्ट्रॉलच लक्षण असू शकते.
हाय कोलेस्ट्रॉल असल्यास पायात क्रॅम्प येते.
चालतांना थकवा जाणवत असेल तर हाय कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
तुमच्या छातीत दुखत असेल तर हाय कोलेस्ट्रॉलच लक्षण असू शकते.