पुजा बोनकिले
हिंदू धर्मात शमीच्या रोपाला खुप महत्व आहे.
श्रावणात या रोपाची पूजा केल्यास कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊया.
श्रावणात शमीच्या रोपाची पूजा केल्यास शनि दोष कमी होतो.
श्रावणात शमीच्या रोपाची पूजा केल्यास वास्तू दोष दूर होतो.
श्रावणात शमीच्या रोपाची पूजा केल्यास सुख शांती वाढेल.
श्रावणात शमीच्या रोपाची पूजा केल्यास समस्या होईल कमी.
श्रावणात शमीच्या रोपाची पूजा केल्यास सकारात्मकता वाढेल.
वास्तूनुसार घरात शमी झाडे लावणे शुभ मानले जाते.