पोटाची ढेरी कमी करण्यासाठी 5 घरगुती उपाय

Puja Bonkile

बेली फॅट

अनेक लोकांना बेली फॅट कमी करण्यासाठी काय करावे कळत नाही.

घरगुती उपाय

अशावेळी तुम्ही पुढील काही घरगुती उपाय करु शकता.

कोमट पाणी

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यावे.

वेगाने चालावे

दररोज २० मिनिटे वेगाने चालावे. जिमपेक्षा स्वस्त आणि अधिक प्रभावी मार्ग आहे.

अनुलोम विलोम

दररोज ५० वेळा पोट आत ओढा आणि सोडा. म्हणजेच अनुलोम विलोम केल्यास पोट कमी होऊ शकते.

कमी साखर

कमी साखर खावी आणि जास्त झोप घ्यावी. हे फॅट बर्नर आहे.

जेवणाचा टाइम

रात्री ८ नंतर जेवण करणे टाळा.

हिवाळ्यात 'हे' 6 सुपरफूड पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

best winter foods for healthy stomach gut microbiome boost

|

Sakal

आणखी वाचा