Anushka Tapshalkar
डास घरात आले की त्रास वाढतो. पण रसायनांऐवजी काही नैसर्गिक वनस्पती तुमचं घर सुगंधी आणि डासमुक्त ठेवू शकतात.
लेमनग्रासमधील सिट्रोनेला तेल डासांना दूर ठेवण्यास मदत करते. खिडकीजवळ किंवा बाल्कनीत ठेवा, त्याचा हलका आंबट-सिट्रसी सुगंध माती ओलसर ठेवतो.
Lemongrass
sakal
पुदिन्याचा मेंथॉलयुक्त वास डासांना आवडत नाही. कमी देखभालीत वाढतो. सावलीतही तग धरतो. पाने चूरून पाण्यात मिसळून स्प्रे करा – डास दूर राहतात
Mint Plant
रोझमेरीमध्ये असणारे युकॅलिप्टॉल आणि कॅम्फर डासांना आवडत नाहीत. उजेडात उत्तम वाढ. स्वयंपाकातही उपयोग. टेराकोटा पॉटमध्ये सुंदर दिसतो
Rosemary Plant
तुळशीच्या सुगंधी तेलांमुळे डास जवळ येत नाहीत. खिडकी, दरवाज्याजवळ ठेवा.नियमित पाणी द्या. धार्मिक-औषधी महत्त्वासह डास नियंत्रण
झेंडूमध्ये असणारे पायरेथ्रिन कंपाऊंड्स नैसर्गिक कीटकनाशकासारखे काम करतात.कॅस्केड प्लॅंटरमध्ये सुंदर दिसतो. पाने चूरल्यावर सुगंध डास पळवतो. जास्त सूर्यप्रकाशात फुलतो
Marigold
Sakal
या 5 इनडोअर प्लांट्समुळे घरात सुगंध, हिरवळ आणि डासांपासून नैसर्गिक संरक्षण मिळू शकतं. रसायनांऐवजी ही हरित उपाय वापरून पाहा!
Mosquito Free Home
sakal
Are Hair Gummies Really Good for Hair
sakal