केस वाढीसाठी Hair Gummies किती प्रभावी? डर्मेटॉलॉजिस्ट देतात इशारा

Anushka Tapshalkar

Hair Growth Gummies

हेअर गम्मीज केसांची वाढ जलद करण्याचं वचन देतात, परंतु त्या आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकतात, असं डर्मेटॉलॉजिस्ट सांगतात.

Are Hair Gummies Really Good for Hair

|

sakal

जास्त Biotin = चुकीचे टेस्ट रिपोर्ट्स

जास्त बायोटिन घेतल्याने थायरॉईड, हार्ट टेस्टचे रिपोर्ट्स चुकीचे येऊ शकतात, ज्यामुळे चुकीचा निदान होण्याचा धोका वाढतो.

Too Much Biotin Risky

|

sakal

साखर, रंग आणि प्रिझर्वेटिव्ह्स

अत्याधिक साखर आणि कृत्रिम पदार्थांमुळे वजन वाढणे, पिंपल्स, इन्सुलिन रेसिस्टन्स यांसारख्या समस्या होऊ शकतात.

Sugar, Colour and Preservatives

|

sakal

पोटदुखी, मळमळ आणि लिव्हर-किडनीवर ताण

काही लोकांना गम्मीजमुळे मळमळ,ब्लोटिंग किंवा जुलाब होतात. जास्त व्हिटॅमिन्स घेतल्याने लिव्हर- किडनीवर ताण येऊ शकतो.

Gut and Stomach Health

|

sakal

मूळापासून केसगळती थांबवत नाही

केस गळतीचं मूळ कारण हार्मोन्स, स्ट्रेस किंवा थायरॉईड असेल, तर गम्मीज काही कामाच्या नाहीत.

Root Cause of Hair fall

| sakal

नॅचरल फूड्स

अंडी/पनीर, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, फ्लॅक्ससीड्स, फॅटी फिश, खजूर, पालक, बीट, हिरवा मूग, तूप हे केसांसाठी सर्वात उपयुक्त!

Balanced Diet | sakal

हायड्रेशन + झोप + स्ट्रेस कंट्रोल = हेल्दी हेअर

पर्याप्त पाणी पिणे, चांगली झोप आणि ताण कमी ठेवणे हे केस वाढीसाठी आवश्यक आहे. जास्त hair fall असेल तर त्वरित डर्मेटॉलॉजिस्टकडे जा.

Lifestyle is Also Important

|

sakal

ग्लोइंग स्किनसाठी फॉलो करा सेलिब्रिटींचं नाईट स्किनकेअर रुटीन

7 Celebrity Night Skincare Tips for Glowing Skin

|

sakal

आणखी वाचा