विमान प्रवासात कधीही हँडबॅगमध्ये 'या' वस्तू ठेऊ नका

पुजा बोनकिले

तीक्ष्म वस्तू

कात्री, नेल कटर, चाकू किंवा यासारख्या धारदार वस्तू हँडबॅगमध्ये ठेऊ नका.

स्प्रे

हेअर स्प्रे, डिओडर्ट स्प्रे यासारखे कोणतेही स्प्रे बॅगमध्ये ठेवता येत नाही.

खुप सुंगधी पदार्थ

तीव्र वास येणारे पदार्थ चुकूनही बॅगमध्ये ठेऊ नका.

मौल्यवान दागिने

विमान प्रवासात चुकूनही मौल्यवान दागिने बॅगमध्ये ठेऊ नका.

जड पुस्तक आणि गॅजेटस्

तसेच विमान प्रवासात तुम्ही खुप जड पुस्तक किंवा गॅझेट्स सोबत ठेऊ शकत नाही.

औषध

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध सोबत ठेऊ शकत नाही.

medicine tablet | ESakal

प्रवास

तुम्हीही विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर या वस्तू चुकूनही हँडबॅगमध्ये ठेऊ नका.

नियम

विमान प्रवासाचे काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

हिवाळ्यात मुळव्याधाचा त्रास वाढल्यास काय करावे?

Piles Remedies,

|

Sakal

आणखी वाचा